◆ जामणी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
आज जि. प. शाळा जामणी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, स्वमीळकत, वर्ग सजावट यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी बी.डी.ओ श्री. मुंडकर सर, ठाणेदार हेलोंडे मॅडम, बी.ओ श्री. नगराळे सर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंदानी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment