दयेचा झरा तुम्ही,
नि मानवं पुजारी।
थोर सेवा तुमची,
यातना दूर सारी।।
कठीणातील कठीण प्रसंगात पुन्हा धीराने उभ राहण्याचं बळ देणारे, आपल्या कार्याने मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे, श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक मा खडसे सरांसोबत एक क्षण...!!!
No comments:
Post a Comment