नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे आयोजित वेबिनार कॅच द रेन निमित्ताने जल संवर्धनासाठी पावसाचे पाणी साठवणूक करण्यासाठी सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ चे प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के सर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका स्वयंसेवक उपस्थित होते.
@मुकुटबन येथे उपस्थित.
No comments:
Post a Comment