गरजू व्यक्तींसाठी उबदार कपड्याची भेट
ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान तीव्र थंडीची लाट उसळते. ही हाडे गोठवणारी थंडी उबदार कपड्याविना जीवघेणी ठरू शकते.
ज्यांचे घरच ही विशाल पृथ्वी आहे. जमिनीची गादी घ्यायची. आकाशाचे छत पांघरून गाढ झोपी जायचे. अशा गरजू गरीब कोणत्या न कोणत्या कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या, परिस्थितीने हताश झालेल्या लोकांसाठी मायेचा आधार देणारे अनेक लोक, अनेक ट्रस्ट, NGO, मदतीसाठी पुढाकार घेत असतात.
नामवंत श्री. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज यवतमाळ च्या अनेक परिसरातील गरजू-गरीब, ज्यांना विविध अडचणी मूळे थंडीचा सामना करावा लागत आहे अशांना उबदार कपड्याची भेट दिली.
No comments:
Post a Comment