02 January 2022

प्राण वाचवणारा विधाता, बनू एक रक्तदाता।।

 प्राण वाचवणारा विधाता।

 बनू एक रक्तदाता।।

          आज कुणाच्या तरी अडचणीत सापडलेल्या, ज्यांना रक्ताची गरज आहे, अशा गरजू रुग्णाला आकाश जिवतोडे AB+ यांनी मदतीला येऊन स्वैच्छिक रक्तदान करून मानवता दाखवली. यांनी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत रक्तदान केलं.

          त्यांनी आज केलेले 9 वे रक्तदान असल्याचे कळले. तुम्ही केलेला त्याग नक्कीच कुणाचे तरी प्राण वाचवेल. 

         अश्या आकस्मित मदतीने एक रक्तदाता बनून प्राण वाचविणाऱ्या विधात्याची जागा घेता येते, हे विशेष.


- प्रफुल्ल भोयर यवतमाळ

      7057586468

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...