महाराष्ट्र पोलीस खात्याचे यवतमाळ पोलीस म्हणून कार्यरत, धडाडीचे, सेवाभावी, सामाजिक बांधिलकी जपणारे, कर्तव्यतत्पर मा. शिवादादा गिरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा🎂💐🎉
◆◆◆ #शुभेच्छा◆◆◆
रवी नवं दिवसाचा
कसा सोन्यानं उगला
पहाटेच्या प्रहरीला
सडा पाण्यानं टाकला
नभी वळवाचे घन
नवा बहर घेऊन
असा ऋतू हा ग्रीष्माचा
नांदे गोडी गुलाबीनं
दारी तोरण बांधले
डोले तुळस अंगणी
पाखरांची किलबिल
गोड हसे पिंपरणी
असा मांगल्याचा क्षण
शुभ औचित्य साधून
वाढदिवसा तुमच्या
देतो प्रेमाचे आंदण
शुभेच्छांची दाटी माझ्या
आहे भरली स्पंदनी
सोनपावलाने येवो
समृद्धी तुझ्या जीवनी
नांदो चैतन्य सदैव
तुझा उभ्या आयुष्यात
आनंदघना मागणे
घेण्या आभाळ कवेत.
✍🏻 - प्रफुल भोयर
7057586468
रवी नवं दिवसाचा
कसा सोन्यानं उगला
पहाटेच्या प्रहरीला
सडा पाण्यानं टाकला
नभी वळवाचे घन
नवा बहर घेऊन
असा ऋतू हा ग्रीष्माचा
नांदे गोडी गुलाबीनं
दारी तोरण बांधले
डोले तुळस अंगणी
पाखरांची किलबिल
गोड हसे पिंपरणी
असा मांगल्याचा क्षण
शुभ औचित्य साधून
वाढदिवसा तुमच्या
देतो प्रेमाचे आंदण
शुभेच्छांची दाटी माझ्या
आहे भरली स्पंदनी
सोनपावलाने येवो
समृद्धी तुझ्या जीवनी
नांदो चैतन्य सदैव
तुझा उभ्या आयुष्यात
आनंदघना मागणे
घेण्या आभाळ कवेत.
✍🏻 - प्रफुल भोयर
7057586468
No comments:
Post a Comment