स्वत्व विसरून केलेल्या प्रवासात स्वार्थ कुठेच नसतो, प्रत्येक कृतीत मानवता दडलेली असते.✨
✍🏻- प्रफुल्ल भोयर
कळेल जगाला
तु हिरा आहे रत्नातला
प्रकाश झगमगत्या दिव्यातला
सोनसकाळी दाटलेला
तेजस्वी कण तू रवीकिरणांतला
त्यांच्या सुहास्यातुन दिसलेली
मानवतेची वंदना तू
महाकाय वादळातला
निःश्वास तू सुटकेतला
सळसळत्या रक्तातून फुटणारा
तो बुलंद आवाज तू
✍🏻 -प्रफुल्ल भोयर
#Bravery_Raktveer 😊
No comments:
Post a Comment