आदरणीय #आशुतोषदादा_परडखे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
#Wish You Happy Birthday Dada🎂💐🥳🎉❤️
रक्तदानाने साजरा केला आपला वाढदिवस 🎂💐
◆ भावंडांचे एकाच वेळी रक्तदान
आज मानवतेसाठी झटणाऱ्याची संख्या काही कमी नाही. प्रश्न असतो तिथे उत्तरही असतेच असे म्हणतात. मग रक्त गरजेच्या प्रश्नावर डोनार हाच एकमेव उपाय आहे. दानासाठी निस्वार्थी उभे राहने, ही प्रत्येकाच्या जमेची बाजू नाही. पण आता वाढदिवसानिमित्त रक्तदानाची तयारी ही मोठया प्रशंसेची बाब आहे. जी परडखे भावंडांनी दाखवून दिली आणि श्री वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढीत रक्तदान केलं. वाढदिवसाच्या शुभ औचित्यावर गोपाल आणि आशुतोष परडखे यांनी रक्तदानातून मानवता जपली, यामुळे निश्चितच रुग्ण कल्याण घडेल व निराशेच रूपांतर हास्यात होईल. या संकल्पनेच्या मुळाशी प्रफुल भोयरची साथ मिळाली.
#Bravery_Raktveer 😊
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा🎂💐
ReplyDelete