तत्परता दाखवत पुन्हा एकदा ‘रक्तवीर’मुळे मिळाले जीवदान 🩸🌱✨
गरज ही शोधाची जननी आहे, याचा प्रत्यय नेहमीच वैद्यकीय संकटात सापडलेल्या रुग्णांना येत असतो. अशाच एका गरजेपोटी सुरू झालेला शोध केवळ जीवन वाचवून गेला नाही, तर सामाजिक बांधिलकीची एक नवी दिशा दाखवून गेला. सातत्याने रुग्णसेवेत अग्रेसर असणारी 'रक्तवीर बहुउद्देशीय संस्था' आज पुन्हा एकदा एका रुग्णासाठी जीवनदायिनी ठरली आहे.
सुनील आडे यांनी केलेल्या रक्तदानाने रक्तवीर चा कळस अजून उंच झळकला आहे.
#Bravery_Raktveer



0 Comments