बालकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन◆ जागृती युनिटचा उपक्रम
यवतमाळ:- भोसा येथील जिल्हा परिषद शाळेत जागृती युनिटच्या वतीने बालकांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात बालकांचे हक्क, अधिकार आणि कायद्याचे संरक्षणाशी संबंधित कायद्याबाबत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.



0 Comments