◆ जागतिक रक्तदान दिनानिमित्त....
"प्राणदाता-रक्तदाता" मोहिमे अंतर्गत रक्तदानाचा संदेश सर्वदूर पोहोचवायचा आहे. यासाठी केलेल्या प्रयत्नातून घडलेल्या कृतीसाठी अनेकांचे सहाय्य लाभत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी रक्तदानाची इच्छा केली आहे, यावरून रक्तदान चळवळीला व्यापक रूप प्राप्त होत आहे. यामध्ये सहभागी सर्वांचे मनःपूर्वक आभार.
💫💫💫✨✨✨🌺🌺🌺
दैनिक पुण्यनगरी आणि दिव्य मराठी, देशोन्नती, नवराष्ट्र वृत्तपत्र यवतमाळ चे मनःपुर्वक आभार...!
🙏🏻🇮🇳
PRAFULBHOYAR.BLOGSPOT.COM
No comments:
Post a Comment