माननीय कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याशी संवाद साधण्याची दुर्मिळ संधी
07 March
एक मोठी व्यक्ती जी कुलगुरु आहे त्यांचा थोडासा सहवास सर्वात Powerful Motivation ठरते. माननीय डॉ. मिलिंद बारहाते सर कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याशी संवाद साधण्याची दुर्मिळ संधी सोबत डॉ. सगणे सर आणि पवन
0 Comments