05 April 2024

"रक्तदाने ठरला मदतीचा यशस्वी प्रयत्न...." 🌱🎯💉🩸

 "रक्तदाने ठरला मदतीचा यशस्वी प्रयत्न...."

@ SHRI VASANTRAO NAIK GOVT. HOSPITAL, BLOOD BANK YAVATMAL


          तरुण मोठ्या संख्येने रक्तदान करूनही उन्हाळ्यात रक्तपेढ्या मध्ये रक्ताची चणचण भासते, या टंचाईमुळे रुग्णाच्या उपचारास विलंब होण्याची शक्यता असते, त्यामुळे गरजू रुग्णास वेळेवर रक्ताची मदत मिळाली पाहिजे, म्हणून श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी, यवतमाळ येथे ऋषिकेश टाटर O+Ve या युवकाने स्वैच्छिक रक्तदान करून मदतीचा प्रयत्न सफल ठरविला.

         त्यांनी घेतलेला रक्तदानाचा निर्णय खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यामुळे त्यांचे यवतमाळ जिल्हा रक्तपेढी ग्रुप तर्फे आभार मानण्यात आले.


- PRAFUL BHOYAR

#Bravery_Raktveer

🌱🩸💉

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...