ऐ रक्तविर तु जिंदा है...
हर एक लहु के कतरे मे रक्तदान के नारे मे...
सरकारी जिल्हा रूग्णालय यवतमाळ येथे एका गर्भवतीस (Mohini Tekam) हिला सहा युनीट रक्ताची गरज होती. त्यापैकी दोन युनीटची पुर्तता मोफत रक्तविर बहुउद्देशीय संस्थे तर्फे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे करण्यात आली आहे...
आज दोन युवकांनी रक्तदान करून एक माणुसकिचा धर्म जपला... आजच्या युगात परिवार नातेवाईक यांनी मदत करायची असते... परंतु या गरीब मुलीला कोणत्याही नातेवाईक ने मदतीचा हात पुढे केला नाही... परंतु या दोन माणुसकीच्या युवकांनी तिच्यासाठी रक्तदान केले...
आजच्या काळात ही अशी मंडळी मिळायला खरच खुप भाग्य लागते...
या दोघांना खरच सलाम...
सन्माननीय रक्तदाते
१) नितीन चुलपर (पि. एस. आय. मुकूटबन)
२) धनु घोंगे
या दोन माणुसकिच्या हिऱ्यांना सलाम...
मदतकर्ते:- प्रफुल भोयर, गणेश मुद्दमवार, धिरज भोयर, प्रियल पथाडे
सर्वांना सलाम व मानाचा मुजरा...
प्रफुल्ल भोयर
रक्तविर बहुउद्देशीय संस्था
🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment