24 August 2018

शासकीय रक्तपेढीमध्ये गरजूंना रक्तदान करुन दिले जीवनदान !

शासकीय रक्तपेढीमध्ये गरजूंना रक्तदान करुन दिले जीवनदान !

@SVNGMC BLOOD BANK YAVATMAL


आज दिनांक 25/08/2018 ला रक्तविर बहुउद्देशीय संस्थे तर्फे रक्तदाते उपलब्ध करून गर्भवती महिलेला मोफत रक्तपुरवठा करून जीव वाचविण्यात आला.

श्री वसंतराव नाईक शासकीय  रुग्णालय यवतमाळ
Petient Name: Sapna Chawhan

रक्तदाते: रक्तविर अनिकेत टोंगे O+
विशेष सहकार्य: प्रफुल भोयर,गीतेश बेलेकार.

रक्तविर बहुउद्देशीय संस्था🙏🏻
#Bravery_Raktveer 😊

No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...