औदार्य:-
प्रतिकूल परिस्थितीतही कुणी मदतीसाठी तयार होत असेल तर ते पोलीस आहे. एकदा होकार दिला की मग ते लाख संकटानंतरही मागे हटत नाही. संकटातल्या लोकांना ते अडचणीतून बाहेर काढत असतात.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तयार असलेले यवतमाळ पोलीस आजही रुग्ण मदतीला धावून आले. यशवंत गिरी, सुनील नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे, चेतन राठोड यांनी आपल्या रक्तदानातून औदार्य दाखवलं. यावेळी राहुल भोयर व प्रफुल भोयर उपस्थित होते. त्यांच्या सात्विक दानातून तरुणांना प्रेरणा मिळते.
#Bravery_Raktveer #YavatmalPolice #BloodDonation #Yavatmal #MaharashtraPolice
https://www.tarunbharat.net/Encyc/2021/7/17/Yavatmal-police-generously-donates-lives-to-patients.amp.html
No comments:
Post a Comment