12 March 2024

Felicitated....



                जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत  राजभाषा मराठी दिन जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या मराठी ज्ञान संवर्धन सामान्य ज्ञान स्पर्धा-2024 प्रफुल्ल गणपत भोयर LLB 2nd sem ( 3 year ) यांचा तृतीय क्रमांक आला.     

                  त्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात जिल्हा न्यायालय यवतमाळ येथे माननीय शर्मा मॅडम जिल्हा न्यायाधीश-2, माननीय यादगीरवार मॅडम प्राचार्य (AVMV), माननीय दवे मॅडम, माननीय लऊळकर साहेब प्रभारी जिल्हा न्यायाधीश, माननीय नाहर साहेब DLSA, अध्यक्ष जिल्हा वकील संघ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.











No comments:

Post a Comment

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...