🧑⚕️🧑⚕️💉💊🩸🩺🧑⚕️🧑⚕️
मोफत आरोग्य शिबिर
सर्व नोंदणीकृत इमारत व बांधकाम कामगारांना कळविण्यात आनंद होत आहे, की आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त नोंदणी कृत इमारत व बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रक्त तपासणी चाचण्या अगदी पुर्णपणे मोफत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याच बरोबर BP, शुगर, कान व डोळ्यांची कमजोरी तपासणी पुर्ण पणे निःशुल्क करण्यात येणार आहे.
सर्व नोंदणी कृत नूतनीकरण झालेले इमारत व बांधकाम कामगारांना विनंती आपण सदर शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा.
धन्यवाद...!
यासाठी सोबत
१)आधार कार्ड
२)बांधकाम कामगार नूतनीकरण नोंदणी पावती किंवा बांधकाम कामगार कार्ड
ज्या कामगारांची पावती किंवा कार्ड रिनिवल केले आहे त्यांनी आपल्या परिवारातील 4 व्यक्तींची (10 वर्षावरील 2 मुल आणि पती -पत्नी)
No comments:
Post a Comment