दैनिक दिव्य मराठी & अनिकेत दादा आपले अनेक आभार!
दिव्य मराठी (यवतमाळ) च्या मुख्य पानावर मी काढलेल्या छायाचित्राला जागा दिली. निसर्गाची दिव्यता आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या झरीच्या भीमनाळा तलावाच्या चित्रांमुळे आपण विपुल वनसंपदेचे धनी असल्याचं लक्षात येते.
या चित्राला वृत्तपत्रात मुख्य ठिकाणी स्थान देऊन आपण झरी तालुक्याचा गौरवच केला आहे.
झाडाफुलांनी नटली
सृष्टी सौंदर्याचं लेणं।।
हे कुबेरा दारीच
दिव्य निसर्गाचं देणं।।
✍🏻- प्रफुल्ल भोयर
📰📰🙏🏻🙏🏻🌱🌱🌎🌎🌿
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
No comments:
Post a Comment