Date 03/06/2021
#विश्वात्मक_औदार्य
◆ मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ ✨
Slogans Of Blood Donation 🙏🏻🇮🇳
१) रक्तदानातून जपुया हित
बनवून ऐच्छिक दानाची रीत।।
२) रक्तदानाची नैतिक जबाबदारी
सदिच्छेची मिळवा शिदोरी।।
*३)रक्तदान किरण आशेचा*
*क्षण जाई निराशेचा।।*
*४) करा रक्तदानाची बात*
*महामारीत ठरेल मदतीचा हात।।*
*५) रक्तदानास घ्या मनावर*
*अपाय नाही तनावर ।।*
*६) रक्ताचा थेंब वरदान ठरेल*
*विविध रुग्णास बरा करेल।।*
*७)मनी रक्तदानाचे बीज वसेल*
*रुग्ण जीवनाची घडी बसेल।।*
*८) रक्तदानाची निरपेक्ष भावना*
*आयुष्य बळकटीची आहे कामना।।*
*९) रक्तदानाने करु वार*
*कोरोना होईल हद्दपार।।*
*१०) रुग्णांची वाढेल प्रतिकारशक्ती*
*रक्तदानच खरी ईश्वर भक्ती।।*
*११) बरें झालेल्यांनो करा पारख*
*रक्तदानाने बनवा नवी ओळख।।*
*१२) बरे झालेल्यांनो रक्तदानाचे घ्या मनी जरा*
*प्लाझ्मा ने कोरोना पेशंट होतो बरा।।*
*✍🏻- प्रफुल भोयर (यवतमाळ)*
*7057586468*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
https://www.facebook.com/108169334811370/posts/110454911249479
No comments:
Post a Comment