माणसातली खरी माणुसकी तेव्हाच दिसते. जेव्हा वादळ, भुकंप, त्सुनामी, साथरोग या सारखे संकट येते. आज संपुर्ण जगात Covid-19 ने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना ही भयंकर साथ रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी आहे. लोकांच्या मनात भीती पसरली आहे. त्या ही परिस्थितीत रक्तविर बहुउद्देशीय संस्थेने कित्येक रुग्णांना जीवनदान दिले आहे. नकार देणारेही रक्तदाते होकारात बदलवले आहे. सुरवातीपासून आपल्या सेवेमध्ये रक्तविराने कधीच मागे वळून पाहिले नाही.नेहमी जीव वाचविण्यासाठी तत्पर राहिले.
- #PrafulBhoyar
#Bravery_Raktveer 😊7057586468
No comments:
Post a Comment