रक्तदान जनजागृती अभियानाची सुरवात....
|
"आदरणीय नितीन दादा मिर्झापुरे आणि मित्रपरिवार हस्ते रक्तदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ...." 🩸 |
|
महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 6 जून रोजी राज्याभिषेक दिन यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापक आणि प्रदीर्घ अशी रक्तदान जनजागृती अभियानाची सुरुवात झाली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दर्डा नाका येथील शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर लगेच मा. नितीनदादा मिर्झापुरे यांचे हस्ते रक्तदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अंकुश दादा वानखेडे, राहुल दादा चौधरी, कुणाल दादा बढिये व मित्रमंडळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment