26 January 2025
17 January 2025
कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....
प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता
गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता
सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सतीश पाटील सर, ओमप्रकाश नगराळे, प्रफुल भोयर, राहुल हरसुले, यशवंत चव्हाण, तसेच प्रद्युम्न जवळेकर, चंदू पवार, सचिन कोयरे यांनी विविध कायदे, अंमलबाजावणी आणि समाजासाठी कायद्याचा उपयोग या विषयी ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करुन दिलं. विधी क्षेत्रात शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया CET यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुन्हेगारी मुक्त समाज कसा ठेवावा यासाठी विद्यार्थ्यांची भुमिका स्पष्ट करण्यात आली. विविध नौकरीच्या संधी कायद्याची शाखा उपलब्ध करुन देते असे विस्तृत मार्गदर्शन विद्यार्थ्यांसमोर या कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियानाद्वारे मांडण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संवादामधून तयार झालेल्या आणि विद्यार्थी मनाला पडलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रम स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळचे डॉ. संदीप नगराळे सर तसेच प्राचार्य डॉ. विजेश मुनोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
![]() |
विधी महाविद्यालयाच्या Legal Cosmos 2023-2024 चारोळी प्रकाशित... |
03 January 2025
🌺🌱
मराठी भाषेची संघर्ष ज्योत मनात पेटत ठेवा - डॉ. किशोर बुटले
◆ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लाॅ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा यवतमाळ – स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा लॉ कॉले...
.jpg)
-
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल भोयरच्या विश्वात्मक औदार्य चे विमोचन बळीराजा चेतना भवन येथे ग्राहक दिन साजरा ग्राहकाला केंद्रस्थ...
-
यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव... रक्तदानाच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी दिला पहिला सामाजिक पुरस्कार यवतमाळ जिल्हा साहित्य...
-
शालेय शिक्षण मंत्री मा. श्री बच्चुभाऊ कडु यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा सत्कार.... आज झालेल्या माननीय राज्यमंत्री यांच्या यवतमाळ दौऱ्यात म...