09 November 2023

राष्ट्रीय विधी सेवा दिनी कायदेविषयक शिबीर व रॅली....

यवतमाळ:- विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे साहेब यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए.ए. लउळकर साहेब, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टि. जैन साहेब, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार साहेब, मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी स्वंयसेवक उपस्थ‍ित होते.






कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...