💉💉💉💉💉💉💉💉
जाना चाहते हो अगर
किसीं के दिल में
तो एक ही रास्ता है
"#रक्तदान"
नित्य रक्तदान करुन आमचे परेश दादा बुटे महान दानशूर ठरले आहे. रिक्त हस्तानेही देण्यासारखी एक गोष्ट मानवाकडे आहे ते म्हणजे Blood जे दान दिल्याने कुणाचा तरी जीव वाचतो, कुणाच्या तरी हृदयात जागा मिळते. दादा तुम्ही आयुष्यात कितीतरी हृदयात जागा मिळवली आहे. तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला सलाम.
- प्रफुल भोयर
7057586468
#Bravery_Raktveer